24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरबस स्थानक सुशोभीकरण, काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

बस स्थानक सुशोभीकरण, काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

चाकूर :  प्रतिनिधी
चाकूर बसस्थानक येथील सुशोभीकरण आणि काँक्रीटीकरण कामासाठी २ कोटी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून न्यायालयासमोरील बस थांबा शेडचे भूमिपूजन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी नगरसेवक मिंिलद महालींगे, माजी जि.प. सदस्य दयानंद सुरवसे, अ‍ॅड. संतोष गंभीरे, अ‍ॅड. आबा कापसे, अ‍ॅड. धनराज सूर्यवंशी, संचालक यशवंत जाधव, माजी सरपंच भानुदास पोटे, शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, गणपत कवठे, शिदर्शन स्वामी, रामभाऊ कसबे, युवक तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, इलियास सय्यद, नगरसेवक सय्यद मुजम्मिल. सरपंच अ‍ॅड. श्रीनाथ सावंत, विष्णू तिकटे, मधुकर कांबळे, अनिल वाडकर, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके, युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण, श्रीनाथ सावंत, विवेकानंद शिंदे, शशिकांत शिंदे, चंद्रमणी शिरसाट, आदीत्य लवटे, काशीम पटेल,   सय्यद बाबा, मुबारक शेख, सईद खुरेशी, अजित शेख, चेतन महांिलगे, अथर शेख, शकील शेख, शकील गुळवे, गफुर शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR