28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय

शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय

शिरूर – शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (महाविकास आघाडी) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय झाला आहे. १ लाख ५० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR