अहमदपुरात पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचे मटका अड्ड्यांवर छापे

लातूर : प्रतिनिधी
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकांच्या पथकाने लातूर जिल्हयातील अहमदपुरात भाजी मार्केट परिसरात व बसस्थानकाचे बाजूस असणा-या शेडमध्ये मटका अड्डयांवर छापा टाकून रोख ३१ हजार ७०० रूपये व ३२ हजार रूपयांचे चार मोबाईल असा ६३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती. सदर पथकाने दि. ३ जून रोजी, लातूर जिल्हयातील अहमदपुरात भाजी मार्केट परिसरातील भारत फ्रुट कंपनीच्या बाजूस असणा-या मटका बुकीवर कारवाई करत १७ हजार ८९० रुपयांची रोकड व १४ हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण ३ आरोपीतांना ताब्यात घेवून, त्­यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं ३७५/२०२६ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, अहमदपुर मधील बसस्थानकाचे बाजूस असणा-या शेडमध्ये, तितली भवरा नावाचा जुगार चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत, १३ हजार ८१० रुपयांची रोकड व १८ हजार रुपयांचे २ मोबाईल जप्त केले असून, नमूद प्रकरणात एकूण ४ आरोपीतांना ताब्यात घेवून, त्­यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं ३७६/२०२६ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.
………………..९……………………..

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news