आपली बँक; आपले नेतृत्व यांच्यासोबत शेतकरी सभासद  

चुकीच्या पद्धतीने जिल्हा बँकेबद्दल बोलणा-या विरोधकांकडे बघू नका; विश्वास ठेवू नका 
लातूर : प्रतिनिधी 
राज्यात सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही लातूर जिल्ह्यातील लाखो शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या विश्वासावर उभी राहिलेली एक सहकारी संस्था आहे. बँकेचे सर्व व्यवहार हे सहकार कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार आणि रीतसर शासकीय ऑडिट अंतर्गत पारदर्शकपणे चालतात.
केवळ राजकीय द्वेषातून  विरोध करण्याच्या नादात अशा महत्त्वाच्या संस्थेवर आणि तिच्या व्यवहारांवर सरसकट चिखलफेक करणे पूर्णपणे चुकीचे आहे. याच सहकार चळवळीने लातूरच्या ग्रामीण भागातील शेतक-यांना नेहमीच आर्थिक बळ दिले आहे, हा इतिहास आहे. लोकशाहीत मतदार हेच सर्वोच्च असतात आणि कोण खरे आणि कोण खोटे, याचा निकाल ते निवडणुकीच्या माध्यमातून योग्य वेळी लावतात. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा बिनबुडाच्या आरोपांनी आणि अपप्रचाराने जनतेचा सहकारावरील व देशमुख परिवारावरील विश्वास कदापी कमी होणार नाही.
सहकारातील शेतक-यांचे भगीरथ माजी मंत्री, सहकार महर्षी  दिलीपराव देशमुख व राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणारे उद्याच्या सहकाराचे भविष्य लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन  धिरज विलासराव देशमुख यांच्या हातातच सहकार कायम सुरक्षित व प्रगती करत राहील, यात शंकाच नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news