28.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeलातूरगंजगोलाईत दुकान जळून खाक; १८ लाखांचे नूकसान

गंजगोलाईत दुकान जळून खाक; १८ लाखांचे नूकसान

लातूर : प्रतिनिधी
येथील गंजगोलाईतील जुनी कापड लाईनमधील एम. एस. स्वीट या नावाने असलेल्या दुकानाला बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकान खाक झाले असून सुमारे १८ ते २० लाखांचे नूकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जुनी कापडगल्ली, चुरमुरे गल्लीतील एम. एस. स्वीट या नावाने असलेल्या कन्फेक्शनरी दुकानास आग लागुन दुकानातील चॉकलेट, बिस्कुट जळून खाक झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR