23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeसोलापूरडक्के, गायकवाड कुटुंबियांची खा. प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट

डक्के, गायकवाड कुटुंबियांची खा. प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील वीज पडून मयत झालेल्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना शासकीय स्तरावरून मदतमिळवून देणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे सांगितले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील बिळेनी डक्के (पुजारी) व गुर्दे हळ्ळी येथील आमसिद्ध गायकवाड हे वीज पडून झालेल्या दुर्घटनेतमरण पावले होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या गावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. लवकरच शासनाकडून आर्थिक मदत मिळून देणार असल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR