23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeनायजेरियात तेल टँकरचा स्फोट; ४८ जणांचा मृत्यू

नायजेरियात तेल टँकरचा स्फोट; ४८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : आफ्रिकन देश नायजेरियामध्ये तेलवाहू टॅँकरने जनावरे वाहून नेणा-या ट्रकला जोरदार धडक दिली. यामुळे टॅँकरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटात ४८ जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेत ५० जनावरे वाहून नेणारा ट्रक खाक झाला, सारी जनावरे दगावली. नायजरियाचे आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक अब्दुल्लाही बाबा-अरब यांनी ही माहिती दिली. उत्तर-मध्य नायजरिया राज्यात हा स्फोट झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR