सोलापूर : पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठची विद्यार्थिनी सदफ आरा शफी चोबदार सगरी यांनी महाराष्ट्र की खातून अफसानानिगारों की अदबी खिदमात” या विषयावर शोधनिबंध सादर करून पीएचडी ची उच्च पदवी प्राप्त केली आहे
विद्यापीठचे डीन डॉ. वसंत कोरे यांच्या अध्यक्षतेखाली वायवा संपन्न झाला मार्गदर्शक डॉ. फरजाना शेख , परिक्षक म्हणून अंबेजोगाई येथील प्राचार्या डॉ. अकिला सय्यद उपस्थित होत्या .
सदफ आरा यांच्या या यशाबदल नूर ट्रस्ट व उर्दू मराठी साहित्य परिषद तर्फे नजीर मुन्शी यांच्या हस्ते शाल बुके देऊन सत्कार करण्यात आले या वेळी प्रा खाजाभाई काक्रमकर , अय्यूब नल्लामंदू , अ मजीद सगरी , शोएब सगरी , महमूद नवाज , मजहर अल्लोळी , डॉ शफी चोबदार , उपस्थित हो