28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीबोथ येथील चार ग्रामस्थ सुखरूप बाहेर

बोथ येथील चार ग्रामस्थ सुखरूप बाहेर

सेलू :
मौजे बोथ या गावी पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघा ग्रामस्थांना सेलू महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेतून सुखरूप बाहेर काढले.

या गावातील अमोल बाळासाहेब जाधव, एकनाथ तुकाराम जाधव, दशरथ रामभाऊ जोगदंड, व राजेश दत्तराव जोगदंड हे चौघे गावालगत पुराच्या पाण्यात अडकले होते. ग्रामस्थांनी तात्काळ सेलूच्या महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिका-यांना माहिती दिली,तेथून एक पथक या गावी दाखल झाले, पथकाने चौघांना सुखरूप बाहेर काढले, या चौघांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR