34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रमनसे अध्यक्षांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे : ठाणे शहर मतदार संघातून विधानसभा निवडणूक ठाण्यातील मनसेचे अविनाश जाधव यांनी आज गुरुपुष्यामृत दिनी गुरुवार रोजी यांनी जिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते.

आजचा दिवस हा गुरुपुष्यामृत योग असा महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरण्यास दिग्गजांनी सुरूवात केली आहे.

राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असल्याने या महत्वपूर्ण मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करत प्रत्येकजण आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्नात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR