माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’चे आयोजन

पुणे : प्रतिनिधी
देशात प्रथमच माईस्र् एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमात ७०० हून अधिक गायक-वादकांना एकत्रित आणून त्यांचे सादरीकरण विश्वराजबाग लोणी काळभोर केले. स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन देणारा हा कार्यक्रम होता.

दरम्यान, पखवाजचा ताल, तबल्यावरील थाप, व्हायोलियनचा व गायकांचा सुर आणि भारत मातेला वंदन या नृत्याने उपस्थित हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच ७०० हून अधिक गायक-वादकांच्या स्वरलहरिने सादर करण्यात आलेल्या ‘वंदन भारतमातेला’ या संगीत मानवंदनेमुळे संध्याकाळ गुलजार झाली. कार्यक्रमाची सुरूवात पं. उद्धवबापू आपेगावकर यांनी शिव, गणपती पूजा आणि तांडव नृत्यला दिल्या जार्णा­या तालाने पखवाज वाद्याने सुरूवात केली.

यावेळी या प्रसंगी योगी अमरनाथ, प्रसिद्ध उद्योजक फिरोज व लिला पुनावाला, डॉ. गोयल, डॉ. बत्रा, विनोद शहा यांच्या बरोबरच एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम कराड, काशीराम कराड, राहुल विश्वनाथ कराड, उषा कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. स्वाती कराड-चाटे, ज्योती कराड-ढाकणे, पुनम नागरगोजे यांच्या सहित संपूर्ण कराड परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, आदिनाथ मंगेशकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ.मिलिंद पात्रे व डॉ. शालिनी टोणपे यांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news