27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना मकरसंक्रांतीच्या दिल्या शुभेच्छा

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना मकरसंक्रांतीच्या दिल्या शुभेच्छा

लातूर : प्रतिनिधी
मकरसंक्रांत तीळ गुळ घ्या गोड गोड बोला, असे म्हणत सर्वत्र सण साजरा होतो त्या निमित्ताने मंगळवारी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी जिल्हाभरातून विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, जिल्हा बँकेचे संचालक, मांजरा परिवारातील रेणा, मांजरा, विलास, जागृती साखर कारखान्याचे संचालक बाजार समितीचे संचालक पत्रकार, सामान्य लोकांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तिळगुळ दिले. सर्वांना संक्रांतीच्या यावेळी शुभेच्छा दिल्या गेल्य.ा
यावेळी माजी आमदार अ‍ॅड. त्रिंबक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, धनंजय देशमुख, जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष अनंत देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी, बालाजी बिरादार, जिल्हा बँकेचे  उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, संचालक  जयेश माने,  मारोती पांडे राजकुमार पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, उदगीर बाजार समितीच्या उपसभापती प्रीती भोसले, सतिश पाटील, दयानंद बिडवे, गणपतराव बाजुळगे, सदाशिव लोखंडे, चंद्रचुड चव्हाण, अँड बाबासाहेब गायकवाड, राहूल गरड, बालाजी साळुंखे, हंसराज जाधव, सुपर्ण जगताप, प्रवीण पाटील, पंडित माने, सेवादलाचे रेणापूर तालुकाध्यक्ष पवार, प्राचार्य अजय पाटील, प्रा.दासराव सुर्यवंशी, सुरेश चव्हाण, बाबुराव जाधव, शंकरराव बोळंगे, धनराज दाताळ, चांदपाशा इनामदार, संभाजीराव सूळ, बंडू किसवे, काकासाहेब पवार, शहाजी चव्हाण, सतीष शिंदे, रमाकांत जोशी, बाळासाहेब देशपांडे, रमेश देशमुख, यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR