माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्मशानभूमी बनली शांतीवन

शकील देशमुख : शिरूर अनंतपाळ
स्मशान भूमीचे नाव देखील घेतले तरी अंगावर काटा येतो.कुणी नाव काढले तरी आपण त्याला गप्प बसायला सांगतो. पण याला अपवाद ठरली आहे, ती शिरूर अनंतपाळ शहरातील लिंगायत स्मशानभूमी. येथे अंत्यसंस्कारासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष  येथील सुशोभिकरणाकडे जात असून येथील घरणी नदीचा किनारा त्याकाठी दाटीवाटीने आलेले बांबु चे वृक्ष त्यात वेगवेगळ्या झाडांची मांदियाळी यामुळे येथील वातावरण आल्हाददायक बनले आहे.
    गाजर गवतासह जंगली झाडाझुडपामध्ये दिशेनाशी झालेल्या लिंगायत स्मशानभूमीत नगराध्यक्ष प्रतिनिधी गणेश धुमाळे यांनी सर्व सहका-यांच्या साथीने मोठे परिश्रम घेवून त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल, वॉक वे, पाणी, झाडांची लागवड केली असून त्याचे योग्य प्रकारे संवंर्धन देखील केले आहे. येणा-या काळात नगर पंचायतीच्या माध्यमातून विविध प्रकारचे झाडे लावून स्मशानभुमीचे सुशोभीकरण व या ठिकाणी बसण्यासाठी आल्हाददायक वातावरण होणार आहे.
  दरम्यान शहरातील लिंगायत स्मशानभूमीकडे एके काळी भितीच्या नजरेने पाहिले जायचे, पण आज या स्मशानभूमीचे शहराचे नगराध्यक्ष प्रतिनिधी गणेश धुमाळे व सर्व नगरसेवक यांचे अथक प्रयत्न व त्यात लोकांचा सहभाग मिळाल्याने स्मशानभूमीचे शांतीवन झाले आहे. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फूलांची झाडे व दुर्मिळ अशा औषधी वनस्पतीचे झाडे लावण्यात आली असून शांतीवनात पाण्याची व बसण्याची सोय केली असल्याने या स्मशान भूमीचे आज नंदनवन झाले असून यांसह भूमी, वायु, जल, अग्नी व आकाश यांवर आधारीत उपकृम राबवून नगरपंचायत माझी वसुंधरा अभियान राबविण्यास सज्ज झाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news