22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeलातूरलोकनेत्यास अभिवादन

लोकनेत्यास अभिवादन

लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री व माजी केद्रींय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची रविवार दि. २६ मे रोजी ७९ वी जयंती साजरी करण्यात आली. आदरणीय विलासराव देशमुख यांनी ज्या ज्या पदावर काम केले तेथून विकासाला गती आणि लोकांच्या कल्याणाला चालना देण्याचे काम केले. नक्षत्रामध्ये जसे सुर्य उर्जेचा स्त्रोत म्हणून काम करतो तसे राजकारणाच्या नभात विलासराव देशमुख नावाचे वलय आपल्याला कायम प्रेरणा देत राहणार आहे. त्यांचा जयंती निमित्ताने बाभळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटूंबिय तसेच मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांना सार्वजनीक आदरांजली वाहण्यात आली.
रविवार दि. २६, मे रोजी सकाळी ९ वाजता प्रारंभी विलासबाग, बाभळगाव येथे भावस्वरांजली हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्रेही, मित्र, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृती स्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.
लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे सकाळी प्रारंभी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, सुप्रसिध्द सिने अभिनेते रितेश देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, सौ. जेनीलीया देशमुख, सौ. दिपशीखा देशमुख, श्रीमती विजया देशमुख, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, डॉ. सारिका देशमुख यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली. देशमुख कुटूंबियाकडून आदरांजली अर्पन केल्यानंतर राज्याचे मंत्री ना. संजय बनसोडे, खासदार ओमराजे निबाळकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार त्र्यंबक भिसे,

माजी आमदार रवी गायकवाड, शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे, आबासाहेब पाटील सेलूकर, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हणमंत पाटील बेटमोगरेकर, लातूर लोकसभा उमेदवार शिवाजी काळगे, नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासह आदिजण लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यामध्ये माजी चेअरमन आबासाहेब पाटील, चेअरमन सर्जेराव मोरे, सभापती जगदीश बावणे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अ‍ॅड. दिपक सूळ, अशोक गोविंदपूरकर, अ‍ॅड. व्ही. बी. बेद्रे, बसवराज पाटील नागराळकर, माजी चेअरमन धनंजय देशमुख, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, दिलीप माने, श्रीपाद (पप्पू कुलकर्णी), माजी महापौर स्मिता खानापूरे, लातूर जिल्हा महीला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष शिलाताई पाटील, व्हा. चेअरमन अ‍ॅड. समद पटेल, उदगीर तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, आरसीसी संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, सभापती शिवाजीराव हूडे, अ‍ॅड. बी. व्ही. मोतीपवळे, संतोष सोमवंशी, व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, व्हा. चेअरमन विजय देशमुख, व्हा. चेअरमन रविंद्र काळे, विजयकुमार ढगे, एस. डी. बोखारे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, कार्यकारी संचालक ए.आर. पवार, मोहन माने, डॉ. लक्ष्मणराव देशमुख, व्हा. चेअरमन लक्ष्मण मोरे, अभय सांळुखे, राजेसाहेब देशमुख, विजयकूमार पाटील, नितीन दाताळ, पुनीत पाटील, प्राचार्य डी.एन.केंद्रे,

अनुप मलवाड, डॉ.अशोक पोददार, डॉ.सतिश बिराजदार, मोईज शेख, सिए प्रकाश कासट, राजाभाऊ जाधव, संचालक कैलास पाटील, रवीशंकर जाधव, गणेश एस.आर.देशमुख, राजेंद्र भोसले, महादेव मुळे, पप्पू देशमुख, मन्मथ किडे, लक्ष्मण कांबळे, पृथ्वीराज शिरसाट, व्यंकटेश पूरी, चंद्रशेखर दंडीमे, लालासाहेब देशमुख, प्रताप पाटील, गोविंद बोराडे, राजकुमार पाटील, मदन भिसे, अमर खानापूरे, सुपर्ण जगताप, राजकुमार जाधव, अशोक गोविंदपूरकर, सुर्यकांत कातळे, धोडीराम यादव, अमर मोरे, दिपक पटाडे, राजेद्र मस्के, इश्वर चांडक, उपसरपंच गोविंद देशमुख, सुनीता आरळीकर, ज्योती पवार, उषा कांबळे, सपना किसवे, पुजा पंचाक्षरी, सिमा क्षिरसागर, संगीता मोळवणे, उषा राठोड, केशरबाई महापूरे, क्रांती नाईकवाडे, संगीता पतंगे, सुलेखा कारेपूरकर, आप्पा बरडे, प्रदिप राठोड, रामराजे अत्राम, हरीभाऊ राठोड, अजय बोराडे पाटील, विनोद वीर, पी.सी.पाटील, दगडूसाहेब पडीले, पत्रकार क्षेत्रातील लोकमत जिल्हा प्रतिनिधी धर्मराज हल्लाळे, दै. एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, जयप्रकाश दगडे, प्रदिप नणदकर, राम जेवरे, हरी तुगावकर, चंद्रकांत झेरीकुंटे, अरूण समुद्रे, शहाजी पवार, संजय सगरे, संजय पाटील निलेगावकर, हरीराम कुलकर्णी, दिपरत्न निलंगेकर, अशोक देडे, अशोक (गट्टु) अग्रवाल, कैलास कांबळे, चंद्रकांत देवकते, सुनील पडीले, संतोष देश्­मुख, बालाजी सांळुखे, अनिल पाटील, बळवंत काळे, गुरूनाथ गवळी, पंडीत ढमाले, प्रविण कांबळे, गिरीष पाटील, गणेश एसआर देशमुख, भारत सातपुते, रामानुज रांदड, इम्रान सय्यद,

तात्यासाहेब देशमुख, चांदपाशा इनामदार, सुर्यभान लांडगे, इसरार सगरे, प्रदिप राठोड, प्रविण सुर्यवंशी, शरद देशमुख, लक्ष्मण पाटील, जितेंद्र स्वामी, हकीम शेख, तबरेज तांबोळी, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रविण पाटील, असिफ बागवान, जब्बार सगरे, सत्तारभाई शेख, गिरीश ब्याळे, रमेश देशमुख, सुंदर पाटील कव्हेकर, राजाभाऊ मोरे, मोहन सुरवसे, अंगद वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, सचिन सोळूके, रविकीरण सुर्यवंशी, वाल्मीक माडे, राजेसाहेब पाटील, प्राचार्य बुके, दयानंद बिडवे, श्रीनिवास शेळके, सचिन बंडापल्ले, ज्ञानेश्वर सागावे, विजयकुमार चवळे, विजय टाकेकर, बाबा शेख, पंडीतराव धुमाळ, बाळासाहेब बिडवे, गोविंद सुरवसे, राम स्वामी, चंद्रशेखर दंडीमे, गोपाळ बुरबुरे, राजकुमार पाटील, सतिश पाटील, दगडूआप्पा मिटकरी, भारत आदमाने, चंद्रकांत मद्दे, मनोज चिखले, ब्रिजलाल कदम, संजय पाटील खंडापूरकर, नारायण लोखंडे, सोनू डगवाले, अजय बोराडे, मनोज पाटील, बादल शेख, रमेश सुर्यवंशी, बिभीषण सांगवीकर, बकंट कदम, सहदेव मस्के, सुर्यकांत सुडे, प्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी, रवी जोशी, राजेंद्र पवार, ंिजतेंद्र स्वामी, जगमित्रचे संपादक प्रा. योगेश शर्मा, युनुस मोमीन, बलभीम भाऊराव पाटील, संजय चालुक्य, नारायण सोमवंशी, राजेद्र भोसले, आदीनी आदरांजली वाहीली.

आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्ष, संघटना, संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व सलग्न संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या. या प्रसंगी सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक गायक मंगेश बोरगावकर व त्यांच्या सहका-यांकडून शास्त्रीय संगीताच्या ‘भावस्वरांजली’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पुष्पांजली अर्पण केल्यानंतर स्वराजली अर्पन करण्यात आली. या सभेचे सुत्रसंचालन बाळकृ्ष्ण धायगुडे व सचिन सुर्यवंशी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR