23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरशिक्षण विभागातील ३५ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

शिक्षण विभागातील ३५ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेतंर्गत शिक्षण विभागात कार्यरत असलेले ३५ अधिकारी व कर्मचारी मे महिण्यात सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षण विभागाच्यावतीने सत्कार सोहळा सोमवारी जिल्हा परिषेदत पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, सहायक प्रशासन अधिकारी बादणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी बेंबडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी माळवदकर आदी उपस्थित होते. लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत ४ केंद्र प्रमुख, २ शिक्षण विस्तार अधिकारी, ५ मुख्याध्यापक, ११ प्राथमिक  पदवीधर, १३ सहशिक्षक  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षण  विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR