27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकळमना येथील अगरबत्ती फॅक्टरीला आग

कळमना येथील अगरबत्ती फॅक्टरीला आग

नागपूर : नागपुरातील कळमना परिसरातील वंजारा लेआउट ओम साई नगर येथे असलेल्या एका अगरबत्तीच्या फॅक्टरीला शनिवारी (दि. ३०) सकाळी आग लागली. यात मोठी हानी झाली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लकडगंज कळमना परिसरातील अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिस-या माळ्यावर लागलेली आग हळूहळू इतरत्र पसरली. लाखोचा माल जळून खाक झाल्याचे बोलले जात असले तरी सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीने आग नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR