32.6 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeसोलापूरजिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन

सोलापूर:राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत काम करणा-या कर्मचा-यांच्या दिर्घ कालावधीपासून जुनी पेन्शन , वेतनत्रुटी व पदोन्नतीमधील स्तर कमी करणे आदी प्रलंबित मागण्यांबाबत शासन पातळीवर दुर्लक्ष व उदासिनता होत असल्याने शासनाचे लक्ष वेधणेकरीता जिल्हा परिषद सोलापूर येथे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सोलापूरच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पुनम गेटसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले .

घंटानाद आंदोलनातील प्रलंबित मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी विभागीय संघटक शत्रुघ्नसिंह माने जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवल्ली, सचिव विलास मसलकर, निर्मला राठोड, बसवराज दिंडरे, स्वाती स्वामी, संतोष शिंदे, मृणालिनी शिंदे, विशाल घोगरे, राकेश सोड्डे, सोनाली कदम, सविता काळे, रोहीत घुले, अंबिका वाघमोडे, म हेश पंतगे, रहिम मुल्ला, महेश केंद्र, नवनाथ वास्ते, रणजित घोडके , नागेश कोमारी, उमाकांट ढेकळे, अभिजीत कांबळे, आरती माढेकर , दयानंद परिचारक, रफिक शेख, प्रभाकर डईजोडे विशाल उंबरे, श्रीमती सविता मिसाळ, ज्योती लामकाने अश्विनी सातपुते,

फर्जाना शेख, पोगुल, श्रीशैल देशमुख, योगेश हब्बू, शिवा नागूर, पेठकर, डाळजी, श्रीमती प्रथम शेट्टी, रामकृष्ण पाटील, तानाजी अवताडे, शिवानंद म्हमाने, श्रीधर कलशेट्टी, मनोज राठोड, अभिमन्यू कांबळे, दत्ता घोडके, माळी, भोसले, पोगुलवड, रांजणे,

ऋतुजा शिंदे, गायकवाड, हरिष राऊत, संजय पाटील, एस एम पेद्दे, सचिन पवार, शहानवाज शेख, दिपक चव्हाण, विजय् लिंगराज, शरद वाघमारे, सलिम शेख, ओमप्रकाश कोकणे, गायकवाड, पांचाळ, शिवाजी राठोड, चंद्रकांत कोळी, रोहन भोसले, संदीप घोडके, प्रसाद काशीद, मल्लिनाथ स्वामी, चिन्मय घाडगे, भीमाशंकर वाले, हारून नदाफ, प्रफुल रणदिवे, गणपती कांबळे, सूर्यकांत साळुंके, सौरभ डोंगरे, सचिन कारडे, श्रीकांत धोत्रे, गुरु रेवे, आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR