22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीजिल्ह्यात सरासरी १३८ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात सरासरी १३८ मिमी पावसाची नोंद

परभणी/प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी (दि२) सकाळपर्यंत संपलेल्या मागील २४ तासात सरासरी १३८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पुर्णा वगळता सर्वच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथरी, मानवत व सेली तालुक्यात अनुक्रमे२२९.५ , १९७.८ व १८१.२ मिमी इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.
परभणी १०२.७, गंगाखेड १००.८, जिंतूर १५८.१, पुर्णा ७२.९, पालम १००.४, सोनपेठ तालुक्यात १४२.२ मिनी पावसाची नोंद झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR