22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरतेरणानदीत सापडली आठ फूट लांबीची मगर

तेरणानदीत सापडली आठ फूट लांबीची मगर

किल्लारी : वार्ताहर
किल्लारी लगत आसलेल्या तेरणा नदीत गेल्या बर्षीपासून मगर जागा बदलून ंिफरत होती त्यामुळे दिवसा महिला तर रात्री आप रात्री शेतकरी पिकाला पाणी देणासाठी जिव मुठीत घेऊन जात होते याची तक्रार वन विभागाला केली होती परंत नदीपञात पाणी आसल्यामुळे मगरीला पकडण्यात वनविभाला यश आले नव्हते .
सोमवारी सकाळी काही नागरिकाना सकाळी मगर दिसून आली. तात्काळ त्यानी वनविभाला माहिती दिली असता वनविभागाचे पथक तेरणा नदीपञात दाखल  झाले आणि गवतामध्ये लपून बसलेल्या मगरीला बाहेर काढुन त्या मगरीला फास लावून  पकडण्यात आले ही मगर आठ फुट लांब आसून दोन क्वंीटल वजनाची आहे.  आज या मगरीला लातूर येथे पशुवैद्यकीय रुगणालयात उपचार करुन नांदेड येथील धरणात सोडण्यात येणार आसल्याचे वनविगाचे अभिमन्यु जाधव यांनी एकमतशी बोलताना सांगितले. यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे तर शेतक-यांंनी मगरीपासून सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR