27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरदिवाळीनिमित्त आमदार धिरज देशमुख यांनी घेतल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

दिवाळीनिमित्त आमदार धिरज देशमुख यांनी घेतल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी लातूर शहर, लातूर ग्रामीणसह जिल्ह्यातील नागरिक, स्नेही, विविध क्षेत्रातील मान्यवर, काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची गुरुवारी, दि ३१ ऑक्टोबर रोजी बाभळगाव येथे भेट घेतली. तसेच, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना दिवाळी आनंद, सुखा, समाधानाची जावो या शुभेच्छांसह सर्वांनी हरित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले. शेतकरी, महिला, बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मागे आशीर्वाद उभा कराल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त्त केला.
यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विजय देशमुख, रविंद्र काळे, सुनील पडिले, अनंतराव देशमुख, संतोष देशमुख, उमाकांत खलंग्रे, शेषराव हाके, अनुप शेळके, संजय हरिदास, तुकाराम कोल्हे, सुनिता अरळीकर, बळवंत पाटील, सुरेश चव्हाण, प्रताप पाटील, मोईज शेख, शाम भोसले, प्रमोद जाधव, प्रभाकर केंद्रे, रविंद्र काळे, गोविंद बोराडे, मदन भिसे, मोहन शिरसाठ, जितेंद्र स्वामी, राम स्वामी, सुभाष घोडके, प्रदीप राठोड, कैलास पाटील, राजकुमार पाटील, सचिन दाताळ, विश्वासराव देशमुख, युवराज जाधव, माणिक सोमवंशी, नागनाथ कराड, अशोक राठोड, मनोज पाटील, श्रीनिवास शेळके, गुरुनाथ गवळी, तुकाराम गोडसे, सुधाकर गवळी उपस्थित होते.
तसेच सुरेश लहाने, दिलीप गोटके, रमेश सोनवणे, दिलीप माने, शाम देशमुख, एकनाथ पाटील, बालाजी बिराजदार, प्रेमनाथ आकनगिरे, सचिन सूर्यवंशी, गणेश देशमुख, संभाजी रेड्डी, हरिभाऊ गोडभरले, शादुल्ला सय्यद, पाशामिया शेख, महेंद्र भादेकर, संजय चव्हाण, प्रवीण सूर्यवंशी,  वाल्मिक माडे, राजेसाहेब सवई, रघुनाथ शिंदे, प्रताप पडिले, सतीश पाटील, बाबुराव जाधव, गोपाळ बुरबुरे, विष्णू धायगुडे, अजित काळदाते, विपीन गवरे, शंकर बोळंगे, विलास चामे, बालाजी वाघमारे, विद्याताई पाटील, पूजा इगे, दैवशाला राजमाने, धनंजय वैद्य, नारायण पाटील, प्रमोद कापसे, प्रवीण माने, विश्वनाथ कागले, जयंत कुलकर्णी, प्रकाश सूर्यवंशी, मतीनअली सय्यद, गोंिवद पाटील, प्रदीप इगे, ईश्वरप्रसाद चांडक, सुपर्ण जगताप, अरुण वीर, भालचंद्र पाटील, विनोद वीर, मनोज चिखले, गणेश ढगे, व्यंकटराव पाटील, दीपक गवळी, दीपक राठोड, अमोल शिंदे, महेंद्र मुळे, पप्पू पाटील, प्रवीण कांबळे, बाळासाहेब करमुडे, बालाजी पांढरे, कैलास होळकर, शिरीष यादव, पद्म पाटील, दीपक पठाडे, अमर मोरे, अमोल भिसे, भूषण पनुरे, राज मस्के, समाधान भिसे, परमेश्वर पाटील, अजय राठोड, अनुरथ गव्हाणे, महेश चव्हाण, शंकर देशमुख, शंकर पाटील, बोगदाद सगरे, रवी पाटील, बापू कदम, दिनेश साळुंके, शिवाजी धुमाळ, बाळासाहेब गरड, रामराजे काळे, परमेश्वर बावलगे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित
होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR