नळेगाव येथे हजरत सय्यद पीर बाबा दर्ग्याचे सुशोभीकरण 

चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील नळेगाव शहरातील अल्पसंख्यांक विभाग मूलभूत पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत नळेगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांच्या सय्यद पीर बाबा हुसेन दर्गा परिसराचा सुशोभीकरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी नजीब जागीरदार हे होते. मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, सभापती मच्छींद्र नागरगोजे, नगराध्यक्ष भागवत फुले, उपसभापती भुजंग शिंदे, जिल्हा परिषदेचे भानुदास पोटे,अनिल वाडकर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, सरपंच भालचंद चाटे, पद्माकर पाटील, यशवंत जाधव, सिद्धेश्वर अंकलकोटे,शेषराव मुंजाने, खुदोबोदिन घोरवाडे, संदीप शेटे, सुरेंद्र सावंत, संभाजी गोणे, सत्यवान  फरकांडे,वहाब जागीरदार, इरशाद  मुजावरसह विविध मान्यवर उपस्थित  होते. सहकारमंत्री पाटील म्हणाले की, नळेगावच्या विकासासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून भरीव असा निधी दिला आहे. यापुढेही देण्याचं काम करू त्याच बरोबर दर्गा हा हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक आहे याकरणामुळे नळेगावच्या वैभवात भर पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी नळेगाव येथील गणेश शिंदाळकर, रवी शिरूर, सर्फराज घोरवाडे, बालाजी माचवे, अशपाक मुजावर, चंद्रकांत शेलार, असलम पठाण, बालाजी बिराजदार, अजगर मजकुरी बालाजी बिराजदार,संजय पेन्सलवार, राजेंद्र,माचवे,इस्माईल गाडीवान, सतिश श्रृंगारे, सिकंदर सय्यद,कादिर जागीरदार,शेरू घोरवाडे, रमेश श्रृंगारे, संतोष विराजदार, वाजीद मुजावर, परवेज शेख, अमीर बकरेवाले, समीर जहागिरदार, सागर हुडगे, नरसिंग पाटील, हणमंत पाटील, सालार मुजावार, गौस शेख, सोमनाथ दांडगे, भैरवनाथ गायकवाड, अजहर कुरेशी, गणेश माचवे, फैसल कोतवाल, इम्रान शेख, सादीक मुजावर, खदीर मुजावर, महेबुब बागवान, एजाज पटवेकर, अल्लाबक्श कोतवाल, उस्मान मुजावर, आरेफ मचकुरी, रूमान तांबोळी, राहूल शिंदाळकर, मनोज शिंदाळकर सह आदींनी पुढाकार घेतला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news