भारताच्या लेकींनी जिंकले सुवर्णपदक

श्रीलंकेचा धुव्वा, ६९ धावांत गुंडाळले
आयची-नागोया : वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताच्या महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाचा तब्बल १४७ धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव करीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. स्मृती मानधना आणि शफाली वर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ विकेटस्च्या मोबदल्यात विक्रमी २१६ धावा करीत श्रीलंकेसमोर तगडे आव्हान ठेवले आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १५.४ षटकांत अवघ्या ६९ धावांवर आटोपला.

कोरोगी स्पोर्टस पार्कमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये हा अंतिम सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा तब्बल १४७ धावांनी पराभव करीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे श्रीलंकेला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. या आधी पाकिस्तानने बांगला देशचा पराभव करीत कांस्यपदक पटकावले होते. फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news