23.6 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeलातूरमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मांजरा कारखाना येथे आदरांजली

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मांजरा कारखाना येथे आदरांजली

विलासनगर  : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे भारत देशाच्या  आधुनिक विकासाची मुहूर्त मेढ रोवणारे व त्यातून देशात संगणक क्रांती घडवून आणणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्ताने कारखाना स्थळी असलेल्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, चिफ अकौटंट शरद सांळुखे, डिस्टलरी ईचार्ज वाय. एस. देशमुख, ऊस पुरवठा अधिकारी पी. एस. शेळके, परचेस ऑफिसर एस. बी. गोसावी, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, एस. एस. देशमुख आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR