19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिका-यांसह नागरिकांच्या भेटीघेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन रवींद्र काळे, धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे,  सुभाष घोडके, विश्वास शेंबेकर, धनंजय कुलकर्णी, स्वप्निल देशमुख, शिवम मिटकरी, आदित्य कुलकर्णी, सुमुख गोविंदपुरकर, प्रथमेश जाधव, शिवशंकर पटवारी, आसिफ बागवान, अहेमदखा पठाण, इसरार पठाण, जहीर शेख, अनिल चव्हाण, सिकंदर पटेल, दगडूआप्पा मिटकरी, अब्दुल्ला शेख, विष्णुदास धायगुडे, राम कोंबडे, इसरार सगरे, सोनू डगवाले, गोविंद देशमुख, बळवंत पाटील, रामदास पवार,  मनोज पाटील, सचिन बंडापल्ले, चंद्रकांत मद्दे, गोटू यादव, गोरोबा लोखंडे, मकबुल वलांडीकर, हरिभाऊ गायकवाड, भाऊसाहेब शेंद्रे, सिराजुद्दीन जहागीरदार, सय्यद सरफराज, संजय ओव्हळ, आनंद वैरागे, प्रा. माधव गादेकर, सुरज चव्हाण, अंगद वाघमारे, पत्रकार अशोक देडे, कल्याण शाहीर,  नागनाथ डोंगरे, युनूस शेख, सत्तार शेख,  केशरबाई महापुरे, डॉ. दिनेश नवगिरे, निलेश देशमुख मनोज चिखले, अ‍ॅड. अंगद गायकवाड, महेंद्र घोडके आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR