22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी   दि. ३० जानेवारी रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संघटना संस्थांचे पदाधिकारी नागरिक यांची भेट घेतली यावेळी नागरिकांनी त्यांच्या समस्या व अडचणी मांडल्या, ज्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यात  आल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव,  विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारीचे चेअरमन विजयकुमार सोनवणे, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, नाना भोसले, कैलास कांबळे, आसिफ बागवान, प्रदीप राठोड, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, खाडगावचे सरपंच नेताजी देशमुख, जीवन सुरवसे, सत्यवान कांबळे, सीए ऋषिकेश पाटील, सीए संदीप नवटक्के, सीए महेश सुगावे, सीए आनंद सारडा, सीए विश्वास जाधव, सीए महेश तोषनीवाल,  सचिन मस्के, जयचंद भिसे, धोंडीराम चव्हाण, चेतन भिसे, अरशद बागवान, देवानंद जाधव, उमर मुजावर, बशीर मुजावर,  आयुब मुजावर, पांडुरंग पाटील हनमंतराव साळुंके, अशोक गायकवाड आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR