25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील पहिली भुयारी मेट्रो २४ जुलैपासून सुरू

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो २४ जुलैपासून सुरू

मुंबई : शहर मेट्रो प्रकल्पांच्या जाळ्यांनी जोडले जाणार आहे. या दरम्यानच सर्वांच्या आकर्षण आणि उत्सुकतेचा विषय राहिलेली मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो २४ जुलैपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात भाजप नेते विनोद तावडे यांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

बहुप्रतीक्षित मेट्रो ३ सुरू होण्याची वाट पाहत असलेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने मेट्रो लाईन-३ कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची एकात्मिक चाचणी पूर्ण केली झाली असून येत्या २७ जुलैपासून मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ३ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासंदर्भात भाजप नेते विनोद तावडे यानी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR