25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरमुख्याध्यापक गणेश सावळकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

मुख्याध्यापक गणेश सावळकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

लातूर : प्रतिनिधी
रोटरी क्लब लातूर यांच्या वतीने दिला जाणारा नॅशनल बिल्डर अवॉर्ड (जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडा, तालुका रेणापूर शाळेचे मुख्याध्यापक गणेश राणबा सावळकर  यांना देऊन सन्मानीत करणयात आले.
सदर पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार, अ‍ॅड.जांबुवंतराव सोनकवडे यांच्या हस्ते सचिव महेंद्र जोशी, प्रकल्प प्रमुख प्रविण होळीकर, समस्त ककया महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीमंत कावळे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी सहशिक्षक जाकीर शेख, बस्वराज उटगे, सतिश बोराडे, सुरेश पेंन्सलवार, सुधाकर कोडगिरे, राजकुमार गिरवलकर, डॉ. अर्चना लड्डा, अनंदा कोचेटा, कौशल्यादेवी सोनकवडे, विजय व्हसाळे, विजयकुमार रसाळ  व इतर मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातून सावळकर यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR