30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeलातूरराज्यस्तरीय आदर्श शिक्षक  पुरस्काराने दयानंद ठाकूर सन्मानित

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक  पुरस्काराने दयानंद ठाकूर सन्मानित

लातूर : प्रतिनिधी
शिक्षक फाऊंडेशनद्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे कोल्हापूर येथील सोहळ्यात लातूर तालुक्यातील अखरवाई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दयानंद बाबुराव ठाकुर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  सुप्रसिद्ध मधूराणी प्रभुलकर व प्रा. रोहित शिंगे यांच्या हस्ते सदर पुरस्कार ठाकुर यांना देण्यात आला.  अध्यक्षस्थानी दीपक चामे होते. यावेळी सतिष कोळी, राजश्री पाटील, मनिषा पवाळ, पंकजकुमार पालिवाल, संध्या वाळुंज राहूल झिरमीरे, रंगनाथ सगर आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR