29.7 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeलातूरलातूरमध्ये फॅशनचा जल्लोष

लातूरमध्ये फॅशनचा जल्लोष

कापड-वस्त्रोद्योग क्षेत्रात तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात गेल्या ६४ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवांच्या शिदोरीसह ग्राहकांच्या कपड्याबद्दलच्या आवडी-निवडीचा आमचा आजपर्यंतचा समृद्ध असा प्रवास आता नविन स्वरुपात आणि आधुनिक रुपात आपल्या सेवेत, ‘किसान फॅशन मॉल’ आपल्या लातूरमध्ये….!
भूतकाळासह समकालीन डिझाईन्स ऑफर करण्याची सर्वोत्तम शृंखला, अनेक व्हायटीज्, वाजवी किंमत तसेच अनेक वैशिष्ट्यांसह उद्या लातुरमध्ये होणार. फॅशनचा उदय..! जो करेल प्रत्येक लातूरकरांची फॅशनची सुरेखता पुर्ण. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हव्या असलेल्या सर्व प्रकारच्या व्हॅरायटीज् उपलब्ध तर तरुण-तरुणींसाठी लागणा-या नवीन फॅशनचे अनेक प्रकार एकाच छताखाली.
वाजवी दर.. सर्वोत्तम सेवा ‘किसान फॅशन मॉल’
कपड्याच्या विस्तीर्ण विभागातील सहा दशकांहून अधिक समृद्ध, सुंदर प्रवासासह, किसान फॅशन मॉल महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, उदगीर त्यानंतर लातूर येथे आणखी एका भव्य विस्तीर्ण स्टोअरचे अनावरण करण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहे. या उच्चभ्रु चार मजल्यांच्या संपूर्ण कौटुंबिक फॅशन स्टोअरच्या भव्य उद्घाटन समारंभात पाऊल ठेवण्यासाठी आम्ही तुमचे मनापासुन स्वागत करतो. जे तुम्हाला अप्रतिम खरेदी अनुभवासाठी परवडणा-या किमतीत वैशिष्ट्यपूर्णपणे ऑफर, जसे की यापूर्वी कधीही नव्हते. चला साजरा करु फॅशनोत्सव…
प्रत्येकाच्या जिवनातील असे काही मोतीक्षण जे अविस्मरणीय असतात, सुंदर असतात, याच मोतीक्षणांना देखणं रुप देण्यासाठी माराठवाड्याचे राजमुकूट असणारे एकमेव असे दालन म्हणजेचं… किसान फॅशन मॉल आपल्या सेवेत कार्यरत होत आहे. आपल्या प्रतिसादाने या मंगल क्षणाची पूर्तता व्हावी हीच आमची मनोकामना तेव्हा सर्वांना या सोहळ्यास येण्याचे हे आग्रहाचे निमंत्रण…. ह्या शुभारंभाला सर्वांनी आवर्जुन यावे आणि वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घ्यावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR