29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरलातूर लोकसभा मतदारसंघातील ३१ व्यक्तींची नामनिर्देशनपत्रे वैध

लातूर लोकसभा मतदारसंघातील ३१ व्यक्तींची नामनिर्देशनपत्रे वैध

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४१-लातूर लोकसभा मतदारसंघात ३६ व्यक्त्तींनी ५० नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यापैकी ५ नामनिर्देशनपत्रे छाननीमध्ये अवैध ठरली असून ३१ व्यक्तींची नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली आहेत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा कालावधीत २२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून त्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
वैध नामनिर्देशनपत्रे- काळगे शिवाजी बंडप्पा (इंडियन नॅशनल काँग्रेस), आल्टे विश्वनाथ महादेव (बहुजन समाज पार्टी), सुधाकर तुकाराम शृंगारे (भारतीय जनता पार्टी), नरसिंगराव निवृत्ती उदगीरकर (वंचित बहुजन आघाडी), प्रवीण माधव जोहारे (स्वराज्य सेना (महाराष्ट्र) बालाजी तुकाराम गायकवाड (भारत पीपल्स सेना), भारत हरिबा ननवरे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमोक्रॅटिक), भिकाजी गंगाराम जाधव (क्रांतिकारी जय हिंद सेना), मच्छिंद्र गुणाजी ऊर्फ गुणवंतराव कामंत (बहुजन भारत पार्टी), लखन राजाराम कांबळे (राष्ट्रीय बहुजन पार्टी), विकास कोंडीबा शिंदे (महाराष्ट्र विकास आघाडी), शंकर हरी तडाखे (बळीराजा पार्टी),ह्याीकांत बाबुराव होवाळ (बहुजन मुक्ती पार्टी), श्रीधर लिंबाजी कसबेकर (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), सूर्यवंशी अतिथी खंडेराव (स्वराज्य शक्ती सेना पार्टी), अजनीकर विजय रघुनाथराव (अपक्ष), अभंग गंगाराम सूर्यवंशी (अपक्ष), अमोल मालू हनमंते (अपक्ष), उमेश अंबादास कांबळे (अपक्ष), दत्तू सोपन नरसिंगे (अपक्ष), दीपक चंद्रभान केदार (अपक्ष), पपीता रावसाहेब रणदिवे (अपक्ष), पंकज गोपाळराव वाखरडकर (अपक्ष), पंचशील विक्रम कांबळे (अपक्ष), प्रदीप सौदागर चिंचोलीकर (अपक्ष), बनसोडे रघुनाथ वाघोजी (अपक्ष), बालाजी शेषराव बनसोडे (अपक्ष), मुकेश गोविंदराव घोडके (अपक्ष), व्यंकट गोविंद कसबे (अपक्ष), सुधाकर तुकाराम सूर्यवंशीं
(अपक्ष), सुरेश दिगंबर कांबळे (अपक्ष).

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR