26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरशिरुर अनंतपाळ येथील विकास कामांचे लोकार्पण

शिरुर अनंतपाळ येथील विकास कामांचे लोकार्पण

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँंग्रेस पक्षाचे नेते अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते व डॉ. शरद शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरुर अनंतपाळ शहरातील नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या प्रभाग १३ मध्ये ६५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोर्कापण सोहळा उत्साहात झाला.
  याप्रसंगी डॉ. शरद पाटील निलंगेकर, बंडाप्पा काळगे,डॉ. शोभाताई बेंजरगे, एल.बी.आवाळे, संतोष देशमुख,अजित माने, अभय साळुंके, डॉ.अरंिवद भातांब्रे, पंकज शेळके, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील उजेडकर, अ‍ॅड. अजित बेळकोने, अविनाश रेशमे, भागवत वंगे, उपनगराध्यक्षा सुषमाताई मठपती, लाला पटेल, गजानन भोपणीकर उपस्थित होते. अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली व डॉ.शरद शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर अनंतपाळ नगरपंचायतचे कार्यक्षम व अभ्यासू नगरसेवक सुधीर लखनगावे यांनी मंजूर करुन आणलेल्या प्रभाग क्र.१३ मध्ये सिमेंट काँंक्रेट रोड, ंिवंधन विहीर, सोलार मिनी हायमस्ट, पेव्हर ब्लाँंक, अंगणवाडी दुरुस्ती, वर्गखोली बांधकामाचे उद्घाटन व लोर्कापण बुधवारी काँंग्रेस पक्षाचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते कर्मयोगी लोकनेते स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले.
   यावेळी नगरसेवक संतोष शिवणे, सुरेंद्र धुमाळ, प्रा. दयानंद चोपणे,दिनकर निटुरे, हरिभाऊ सगरे, दिलीपराव हुलसुरे, लक्ष्मणराव बोधले, अनंत पाटील टाकळीकर, अ‍ॅड. सुतेज माने, सरोजाताई गायकवाड, देविदास पतंगे, अनिल पाटील, पंडीत भदरगे, प्रकाश पाटील बाकलीकर, महेश देशमुख, गोंिवंदराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर ंिपंड, धनराज चांदुरे, रमेश मोगरगे, गोंिवंद श्रीमंगल, वैशंपायन जागले, संग्राम हवा, वल्लभ भंडे, प्रा.राम काकडे, जर्नाधन पाटील, नवाज पठाण, महादेव आवाळे, अमर आवाळे, बाळासाहेब पाटील, शिवराज धुमाळे, अशोक कोरे, सोमनाथ तोंडारे, विश्वनाथ हंद्राळे, काशिनाथ धुमाळे, तानाजीराव वलांडे, शिवसांब पारशेट्टे, नामदेवराव जगताप, भरत शिंंदे, उमेश मोहिते, प्रसाद झरकर, संदीप धुमाळे, संभाजी सावंत हे  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक सुधीर लखनगावे, सुत्रसंचालन सतीश हानेगावे,आभार बस्वराज मठपती यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी यरमलवार, अशोक दुरुगकर, पंडीत शिंदाळकर, माधवराव खरोळे, बालाजीराव मंठाळे, काशिनाथराव वलांडे, उमाकांत शिंदाळकर, शिवराज स्वामी, औदुंबर शिंदाळकर, बालाजी सवणे, प्रदीप दुरुगकर, ग्यानोबा बोराळे, मोहदीन तांबोळी, शुभम आयतनबोणे, प्रकाश दुरुगकर यांनी परिश्रम घेतले.यावेळी निलंगा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, शहरातील नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR