23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeलातूरश्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रास रंग दांडियाचे उद्घाटन

श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रास रंग दांडियाचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी
शहरातील ग्यानदेव मंगल कार्यलयात रास रंग दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्य्साा हस्ते रास रंग दांडियाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या समन्वयक संगिता मोळवणे, उपजिल्हाधिकारी आहिल्या गाठाळ, शैलजा निटूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन रास रंग दांडियामध्ये  सर्वांनी सहभागी होऊन  आनंदोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  याप्रसंगी भक्ती नावाडे, सीमा लोहारे, कल्पना जाधव, स्पनिल लोहारे, प्रा. सोहेल शेख, दीपक नावाडे, संतोष लोहारे,सर्व्हेस लोहारे,स्वप्निल हापसे,विशाल पटने,अनिकेत हापसे, हर्षदा राठोड, डॉ. काळदाते मॅडम आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR