हिंगोली,कळमनुरी आ.संतोष बांगर यांच्या ताब्यात तर वसमत आ.राजू नवघरे यांचे वर्चस्व

हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोलीमध्ये शिंदे सेनेच्या रेखाताई श्रीराम बांगर या जवळपास ११ हजार मतांनी निवडून आल्या असून त्यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या पत्नी निता बांगर यांचा पराभव केला आहे. तर नगर पालिकेत ३४ नगरसेवकापैक १७ जागेवर नगर सेवक निवडून आले आहेत. अजीत पवार गटाचे १० नगर सेवक निवडून आले आहेत. तर भाजपला ५ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला केवळ २ नगरसेवक मिळाले. तसेच कळमनुरी नगर परिषदेत शिंदे सेनेच्या अध्यक्षपदी अश्वलेखा वैभव चौधरी ५ हजार ६३५ मतांनी निवडून आल्या आहेत.

त्यांनी तर कळमनुरीत २० पैकी १३ नगर सेवक शिंदे सेनेचे आले असून भाजपला केवळ २ नगरसेवकांवरच समाधान मानावे लागले आहेत. अजीत पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसच्या आमदार यांच्या अदिपत्याखाली निवडणूक झाली. त्यात २० पैकी काँग्रेसचा १ नगरसेवक निवडून आला असून निवडणूक निकालाच्या पुर्वी काँग्रेसचे आ.प्रज्ञाताई सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला हिंगोली जिल्ह्यात तीनही नगरपालिकेत हार पत्करावी लागली. वसमत मतदार संघात अजीत पवार गटाच्या बाहेती सुनिता मनोहर ह्या अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांनी ३ हजार ३५१ मतांनी काँग्रेसच्या सिमा हाफि स यांचा पराभव केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news