22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी परीक्षेचा निकाल सोमवारी, बोर्डाची माहिती

दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी, बोर्डाची माहिती

पुणे: प्रतिनिधी
दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २७) रोजी जाहीर करण्यात येणार आहे हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे अशी माहिती राज्य परीक्षा मंडळाकडून सांगण्यात आली आहे.

राज्यातील नऊ विभागामधून फेब्रुवारी -मार्च मध्ये परिक्षा घेण्यात आली होती. बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणाने जून मध्ये बारावी आणि दहावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असतो. मात्र यंदाच्या वर्षी तो लवकर जाहीर करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR