30.7 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeराष्ट्रीयउत्तराखंडमध्­ये बस दरीत कोसळून ३ ठार

उत्तराखंडमध्­ये बस दरीत कोसळून ३ ठार

भीमताल : उत्तराखंडमधील भीमताल शहराजवळ आज (दि.२५) बस दरीत कोसळली. या भीषण अपघात तीन जण ठार तर २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

बस अल्मोडा येथून हल्द्वानीकडे जात असताना भीमतालजवळ बस थेट दरीत कोसळली. बस अनेक प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले. घटनास्­थळी एसडीआरएफचे पथक स्थानिक पोलिस, स्थानिक लोक आणि अग्निशमन विभागाने धाव घेतली. बचावकार्य सुरू असून, प्रवाशांना दरीत बाहेर काढले जात आहे. या भीषण अपघातात ३ जण ठार झाले आहेत. जखमींना भीमताल येथे नेण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR