22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमालीमध्ये अपघातात ३१ ठार

मालीमध्ये अपघातात ३१ ठार

बुर्किना : आफ्रिकन देश मालीमध्ये बस अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा येथे घडली. सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला. बस बुर्किना फासोला जात होती.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. माळीचे खराब रस्ते हे वाढत्या रस्ते अपघातांचे कारण सांगितले जात आहे.

जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात. बस बुर्किना फासोला जात असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत पडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR