एकाच सामन्यात ७ विराट विक्रम

ऑकलंड : वृत्तसंस्था
टी-२० पाठोपाठ वनडेमध्येही भारताने न्यूझीलंडविरुद्ध विजयी सुरुवात केली. पाच वनडे सामन्यांच्या सीरीजला आजपासून सुरुवात झाली. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ५ विकेट राखून विजय मिळवला. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर १४३ धावांचे डीएलएस टार्गेट भारताने २२.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. विराटने ५१ चेंडूत १३ चौकार आणि एका सिक्सच्या मदतीने त्याने ७४ धावा केल्या. वनडे करिअरमधील त्याचे हे ८० वे अर्धशतक होते. ऑकलंडमध्ये अर्धशतक झळकावून त्याने ७ विक्रम नोंदवले.

विराटने आजच्या सामन्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे अजून २ वर्ल्ड रेकॉर्ड मोडले. वनडे क्रिकेटमध्ये विराट रन चेसमध्ये सर्वाधिक धावा करणारा प्लेयर बनला. त्याने रनचेसमध्ये ८७४१ धावा केल्या. वनडेमध्ये सचिनच्या नावावर ८७२० धावा आहेत. सचिनचा एसईएनए देशांविरुद्धचा सर्वाधिक ५० प्लस स्कोरचा रेकॉर्डही कोहलीने मोडला. क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला एसईएनए देश म्हटले जाते. वनडेमध्ये खेळताना नंबर तीनच्या पोजिशनवर १३ हजार धावा करणारा फलंदाजही ठरला.

कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध संयुक्तरित्या सर्वात जास्त वेळा ५० प्लस धावा करणारा प्लेयर बनला. कोहली, पॉटिंग, बाबर आजमने २७ वेळा असे केले. इंग्लंडच्या जो रुटने २६ वेळा न्यूझीलंडविरुद्ध ५० पल्स धावा केल्या. कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९७१ धावा केल्या. कोहलीने पाँटिंगच्या १९७१ धावांशी बरोबरी केली. कोहलीने न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक वनडे धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकले. ६७० धावांसह तो दुस-या नंबरवर पोहोचला. सेहवागच्या नावावर ५९८ रन्स आहेत. सचिन या लिस्टमध्ये ८२१ धावांसह टॉपवर आहे.

ऑकलंड वनडेत ७ रेकॉर्ड बनवले
एकदिवसीयच्या चेसमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज (८७४१)
एसईएनए देशांविरुद्ध सर्वाधिक ५० प्लस स्कोर (१३४ वेळा)
एकदिवसीयच्या विजयात संयुक्तरित्या सर्वाधिक ५० प्लस स्कोर (९४ वेळा)
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध संयुक्तरित्या सर्वाधिक वेळा ५०+ स्कोर (२७ वेळा)
एकदिवसीयमध्ये न्यूझीलंडविरुद्ध संयुक्तरित्या सर्वात जास्त रन्स (१९७१)
न्यूजीलंडमध्ये भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा बनवणारा दुसरा फलंदाज (६७०)
-वनडे क्रिकेटमध्ये नंबर-३ पोजिशनवर १३ हजार धावा करणारा पहिला फलंदाज (१३०६२)

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news