33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रड्रग्जमाफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्जमाफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला. पुणे पोलिस लवकरच ललित पाटीलचा ताबा घेणार आहेत.

ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपींचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली. ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR