नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात कामाची गती राखण्यात अपयशी ठरले असून विदयुत विभागाचे उपअभियंता सतीश ढवळे याना मनपा आयुक्त डॉक्टर डोईफोडे यांनी निलंबित केले आहे.
तर जिल्हाधिकारी कार्डिल्ये यांनी आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र पडताळनीत दिरंगाई केली म्हणून महसूल सहायक माधव फूलवळे यांना निलंबित केल्याची घटना घडल्याने मनपा आणि महसूल विभागात खळबळ उडाली आहे.