नवी दिल्ली : स्वच्छ भारत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात दोन सख्ख्या भावांना पुरस्कार मिळाला. त्यातील १ भाऊ आमदार तर १ भाऊ अधिकारी आहे. राजेंद्र जगताप आयडीएस अधिकारी, संजय जगताप आमदार पुरंदर, असे या दोघा नाव आहे.