31.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमनोरंजनविद्या होणार आई?

विद्या होणार आई?

मुंबई : विद्या बालन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विद्या बालन हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. सध्या विद्या बालन हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमुळे विद्या बालन ही तूफान चर्चेत आली आहे. विद्या बालन हिने शेअर केलेली ही पोस्ट पाहून अनेक चर्चा सुरू झाल्या. ही पोस्ट पाहून अंदाजा लावला जातोय की, विद्या बालन ही प्रेग्नंट आहे आणि तिच्या पहिल्या बाळाला ती लवकरच जन्म देईल.

दरम्यान, विद्या बालन ही सोशल मीडियावर तूफान चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच विद्या बालन हिने एक अत्यंत खास व्हीडीओ शेअर केला होता.  . ‘अनुपमा’ मालिकेच्या डॉयलॉगवर तिने हा व्हीडीओ तयार केला होता.
इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘दो और दो प्यार’ अशी पोस्ट विद्या बालन हिने शेअर केली. या पोस्टनंतरच चर्चा सुरू झाली की, विद्या बालन ही प्रेग्नंट आहे. इतकेच नाही तर चाहते हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्या बालन हिला शुभेच्छा देताना दिसले. विद्या बालन ही प्रेग्नंट असल्याची चर्चा सतत रंगताना दिसली.

आता विद्या बालन हिच्या प्रेग्नंसीबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. विद्या बालन ही प्रेग्नंट नसून विद्या बालन हिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘दो और दो प्यार’. याच चित्रपटाचे प्रमोशन करताना विद्या बालन दिसली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR