21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभा निवडणूक कार्यक्रम; मार्चच्या पहिल्या आठवड्यात?

लोकसभा निवडणूक कार्यक्रम; मार्चच्या पहिल्या आठवड्यात?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्यासाठी काही नवीन नियम बनविण्याचे काम सुरु आहे. मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरु आहे. निवडणूक आयोग काही दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR