30.6 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeपरभणीपूर्णेत अज्ञातांनी एसटी बस पेटवली

पूर्णेत अज्ञातांनी एसटी बस पेटवली

परभणी : पूर्णेतील देऊळगाव दुधाटे येथे मुक्कामी असलेली एसटी बस अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना रविवारी पहाटे समोर आली. प्रकरणाची माहिती मिळताच गंगाखेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमकी ही आग कोणी लावली हे मात्र समजू शकले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR