23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजी नगर येथे ठाकरे गटाची बैठक

छ. संभाजी नगर येथे ठाकरे गटाची बैठक

छ. संभाजी नगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे छ. संभाजी नगर पश्चिम विधानसभा संपर्कप्रमुख श्री संदीप मोरे याच्या उपस्थितीत विधान सभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांची आढावा बैठक बुधवार दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी झाली.

सदर बैठकीस संभाजीनगरचे माजी महापौर त्रंबक तुपे तसेच शहर प्रमुख तथा माजी सभापती विजय वाघचौरे शिव वाहतूक सेनेचे सह सचिव उमर सिदीकी महिला व पुरुष शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदर बैठकीत पक्ष बांधणी व पक्ष मजबूत कसा होईल यावर चर्चा करण्यात आली.नवनियुक्त संपर्क प्रमुख संदीप मोरे यांचा सत्कार करण्यात आला. संदीप मोरे यांनी उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR