25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअबुधाबीचे मंदिर १ मार्चपासून खुले

अबुधाबीचे मंदिर १ मार्चपासून खुले

अबुधाबी : मध्यपूर्वेतील पहिले भारतीय मंदिर-शैलीतील हिंदू मंदिर, संयुक्त अरब अमिरातीमधील इअढर हिंदू मंदिर १ मार्च रोजी लोकांसाठी आपले दरवाजे उघडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी रोजी अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराचे उद्घाटन केले. १ मार्चपासून मंदिर सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. दर सोमवारी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. १५ ते २९ फेब्रुवारी दरम्यान, आगाऊ नोंदणी केलेल्या परदेशी भाविकांना किंवा व्हीआयपी पाहुण्यांना मंदिरात जाण्याची परवानगी होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR