25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्र शिंदे-फडणवीसांनी नाकारले शरद पवारांचे निमंत्रण

 शिंदे-फडणवीसांनी नाकारले शरद पवारांचे निमंत्रण

मुंबई : बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी शरद पवारांनी तिन्ही पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. यानंतर आता शिंदे-फडणवीसांनी पवारांचे हे निमंत्रण नाकारले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण येऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR