33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरअशलेष मोरे यांची धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड

अशलेष मोरे यांची धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड

लातूर : माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशलेष मोरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR