35.7 C
Latur
Thursday, April 10, 2025
Homeराष्ट्रीयदिवाळीनिमित्त केजरीवालांनी घेतली सिसोदिया यांच्या कुटुंबियांची भेट

दिवाळीनिमित्त केजरीवालांनी घेतली सिसोदिया यांच्या कुटुंबियांची भेट

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सिसोदिया कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर केजरीवाल यांनी आप नेते संजय सिंह यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या भेटीचा फोटो शेअर करत लिहिले की, दिवाळीच्या निमित्ताने मी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटलो. सणाचा आनंद शेअर केला. काळ कितीही कठीण असला तरी आम्ही सर्व कुटुंबे एकत्र आहेत. आपण सर्वजण सत्याची लढाई लढत आहोत आणि शेवटी सत्याचाच विजय होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR