24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयशिवकाशीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; ८ ठार

शिवकाशीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; ८ ठार

शिवकाशी : फटाक्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूतील शिवकाशी इथं एक भीषण घटना घडली आहे.

इथल्या एका फटाका फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात ८ कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण घटनेनंतरची परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR