21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे १०२४४ मतांनी आघाडीवर, नवव्या फेरीनंतर बजरंग सोनवणे पिछाडीवर

पंकजा मुंडे १०२४४ मतांनी आघाडीवर, नवव्या फेरीनंतर बजरंग सोनवणे पिछाडीवर

बीड: पंकजा मुंडे १०२४४ मतांनी आघाडीवर आहेत. नवव्या फेरीनंतर बजरंग सोनवणे पिछाडीवर गेले आहेत. दरम्यान, हा सुरुवातीचा कल आहे. बीडमध्ये आणखी बऱ्याच फेऱ्यांवरील मतमोजणी बाकी आहे. राज्यातील अनेक जागांवरिल कल समोर येत आहेत. बीडमधील हायहोल्टेज लढतीत सर्वांचे लक्ष आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR